last year

Solapur News News Satej Patil | ...म्हणून आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | Health | Sakal Media

Sakal
Sakal
Solapur News Satej Patil | ...म्हणून आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | Health | Sakal Media
आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यावर बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणं हे महाकष्टाचं काम असतं, लाखो विद्यार्थी जेव्हा परीक्षेला बसतात तेव्हा परीक्षा पारदर्शकपणे होणं गरजेचं असतं. एखादा तांत्रिक मुद्दा त्यामध्ये आला असता आणि परीक्षा झाली असती तर प्रचंड गोंधळ झाला असता, त्यामुळे तुमच्या भवितव्यासाठीच हा निर्णय पुढे ढकलेला आहे.
#Satejpatil #Kolhapur #Health #exam #Student

Browse more videos

Browse more videos