मोर्णा नदी आधी आणि आता..

  • 3 years ago
.अकोला : शहर परिसर तालुक्यात झालेल्या गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे मोर्णा नदीची पाणीपातळी वाढली. या वाढलेल्या जलपातळीने नदीतील जलकुंभी वाहून गेल्याने मोर्णा नदीचे पात्र स्वच्छ झाले आहे.
( व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला )

Recommended