स्पेशल रिपोर्ट: एफसी रोड गजबजला | Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media |
  • 3 years ago
फर्ग्युसन कॉलेज रस्ता अर्थात एफसी रोड प्रसिद्ध आहे तो येथील शॉपिंग, खाद्यपदार्थांसाठी. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये हा रस्ता मागील 2 महिन्यापासून निर्मनुष्य होता. आता लॉकडाउनमध्ये काही भागात शिथिलता आल्याने हा परिसर पुन्हा पूर्वीसारखा गजबजलेला दिसत आहे.
रिपोर्टर: माधुरी सरवणकर
व्हिडीओ जर्नालिस्ट: प्रवीण डोके.
#Pune #CoronaEffect #Trending #Viral
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended