स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्वाचे | PSI | STI | ASO | Sakal Media |

  • 3 years ago
सकाळ प्रकाशित सकाळ संयुक्त - PSI, STI, ASO या स्पर्धा परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार्या संदर्भ पुस्तकात नागरिकशास्त्र विषयाचा उपघटक असलेल्या पंचायत राजविषयी महत्त्वपू्र्ण मार्गदर्शन करणार्या ज्येष्ठ अभ्यासिका आणि संपादक दया साळगावकर विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास कसा करावा, हे सांगत आहेत.
सदर पुस्तकाची किंमत रु. ५९९ असून सध्याwww.sakalpublications.com वर ते उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.
#SakalPublication #PSI
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended