याला सोशल डिस्टंन्सिंग ऐसे नाव | Sakal Media |

  • 3 years ago
अकोला : संशयित रुग्णांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयात केली जात आहे. तपासणी करून घेण्यासाठी बुधवारी (ता.6) नागरिकांनी सर्वोपचार रुग्णालयातील श्रोतृगृह येथे गर्दी केली होती. मात्र, यावेळी सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
(व्हिडिओ - अमित गावंडे)

#SakalMedia #Sakalvideo #corona #covid19 #Akola #Vidharbha #Esakal #SakalNews #Viral

Recommended