कोरोनाबाबतचे समज-गैरसमज वाढत असताना...

  • 3 years ago
कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच त्याबाबतचे समज-गैरसमज वाढत आहेत .जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांना मिळणारी वागणूक चर्चेत आली आहे . याबाबत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. या सर्वच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद , युनिसेफ व रेड आर या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्य तसेच कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे .या प्रशिक्षणाबाबत माहिती देत आहेत रेड आरचे जिल्ह्याचे समन्वयक ऋषिकेश शिंदे आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव....

बातमीदार : सदानंद पाटील
व्हिडिओ : बी डी चेचर

Recommended