सोलापुरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमधे वाढ

  • 3 years ago
सोलापुरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या संचारबंदी लागु आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे काय म्हणाले पहा.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Solapur #Maharashtra #India #MarathiNews