खेळाडू विद्यार्थ्यांना अस्वस्थ होऊ नका...!

  • 3 years ago
जिल्हा क्रीडा कार्यालय तर्फे दहावी व बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी ग्रेस गुण दिले जातात. यंदाही क्रीडा कार्यालयाने १५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळवले होते. काही क्रीडा शिक्षकांकडून ठरलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर झालेले नाहीत. त्यामुळे उर्वरित खेळाडू विद्यार्थ्यांत ग्रेस गुण मिळतील की, नाही अशी अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली ही खास खबर...

Recommended