कोरोनामुळे घरी बसून कंटाळा आलाय? तुमचा कंटाळा दूर करायला ' सकाळ ' घेऊन आले आहे एक सरप्राइज!
  • 3 years ago
पाहा रिना अगरवाल काय म्हणतेय.!
.
सात दिवस वेगवेगळ्या थिमनुसार ड्रेस करा, रॅम्प वॉक करून एक पोझ दया, एक व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा. वापरा हॅशटॅग
#AtHomeWithSakal .
चला तर मग...आजच सहभागी व्हा!
.
@aggarwalreena
.
#corona #coronavirus #Covid2019 #coronavirusinindia #coronainmaharashtra #coronainindia #interesting #fun #funactivity #boredom #sakal #sakalnews #viral #viralactivities #video #viralvideo #viralvideos #viralfun #celebrities #marathicelebrity
Recommended