सकाळ घेऊन आलाय घर बसलेल्या सगळ्यांसाठी...फॅशन शो! #AtHomeWithSakal
  • 3 years ago
सकाळ घेऊन आलाय घर बसलेल्या तुम्हा सगळ्यांसाठी फॅशन शो!
.
बघा स्मिता गोंदकर काय सांगते आहे.
.
सात दिवस, सात थिम चे कपडे घाला, रॅम्प वॉक करताना तुमचा एक व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा आणि मिळवा बक्षीस जिंकण्याची संधी
.
मग वाट कसली पाहताय...लगेच पाठवा व्हिडिओज!
.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #AtHomeWithSakal #SakalMedia #news #lockdown #Lockdown21 #Contest #SmitaGondkar
Recommended