मला सर्वात आवडलेलं गाणं 'शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे'

  • 3 years ago
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार रमेश थेटे यांचं मला सर्वात आवडलेलं गाणं 'शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे' हे मी आयुष्यात पहिल्यांदाच गाण्याचा प्रयत्न केला. या गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन!! व आपणा सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आणि हो घरातच बसा व जयंतीचा उत्सव घरात बसून साजरा करा.....

#sakal #news #viral #viralnews #SakalNews #AmbedkarJayanti #JaiBhim #SakalMedia

Recommended