‘लाव रे ते गाणं '| Sur Nava Dhyas Nava Womans Special Season | Lokmat Filmy
  • 3 years ago
सूर नवा ध्यास नवा या रिएलिटी शोमध्ये यावेळीच्या एपिसोडमध्ये हिंदी आणि मराठी गीतांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. कैसी पहेली आणि हासते उगाच मी...ही साँग नकोकाही मेलडिअस साँग देखील या मंचावर पाहायाला मिळणार आहे.तर कोल्हापूरी तडकादेखील स्पर्धकांच्या गाण्यांतून पाहायला मिळणार आहे,...सैराटची गाणी आजही कोणी विसरलेली नाहीत त्यामुळे या मंचावरदेखील सगळे सैराटमय होणार आहेत...पहा तर या भागाची हि एक झलक -
#SurnavaDhyasNava #Avdhootgupte #Maheshkale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended