शासकीय सेवांपासून दिव्यांग बांधव वंचीत.!

  • 3 years ago
नाशिक रोड :
जगभर सध्या कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना महाराष्ट्र व भारतासारख्या कल्याणकारी देशांमध्ये शासना च्या अनेक कोसो मैल दूर पुढे स्वयंसेवी संस्था सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ,काही आदर्श कुटुंबे सध्या बेघर निराश्रित झोपडपट्टीत राहणारे हातावर मोलमजुरी करणाऱ्या लोकांना अन्नधान्य वाटप करीत आहे. मात्र सामाजिक समस्या असलेले शरीराने कमजोर असणारे अंध-अपंग गतिमंद मतिमंद असे शारीरिक बाजू कमजोर असणारे दिव्यांग बांधव सध्या शासनाच्या मदतीसाठी याचना करताना दिसत आहे.
.
.
#sakal #sakalnews #news #nashik #nashikroad #localnews #maharashtra #marathinews #coronavirus #coronavirusoutbreak #covid19 #video #videos #viral #viralvideo #viralvideos

Recommended