Mukta Tilak: पुण्यात आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • last year
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते.

(रिपोर्टर: सागर कासार)
Recommended