आजची थीम काय आहे ते संगतिये अभिनेत्री मृण्मयी कोळवळकर. #AtHomeWithSakal

  • 3 years ago
कोरोनामुळे घरी बसून कंटाळा आलाय? तुमचा कंटाळा दूर करायला ' सकाळ ' घेऊन आले आहे एक मजेशीर स्पर्धा!
.
.
सात दिवस वेगवेगळ्या थिमनुसार ड्रेस करा, रॅम्प वॉक करून एक पोझ दया, एक व्हिडिओ बनवा @sakalmedia आणि @sakaltimes ला टॅग करून आम्हाला पाठवा. वापरा हॅशटॅग
#AtHomeWithSakal .
चला तर मग...आजच सहभागी व्हा!
.
आजची थीम काय आहे ते संगतिये अभिनेत्री मृण्मयी कोळवळकर
.
.
@mrinmaikolwalkar
.
.
ताज्या बातम्या वाचा फक्त www.esakal.com वर
.
.
#corona #coronavirus #Covid2019 #coronavirusinindia #coronainmaharashtra #coronainindia #interesting #fun #funactivity #boredom #sakal #sakalnews #viral #viralactivities #video #viralvideo #viralvideos #viralfun #celebrities #marathicelebrity

Recommended