एमजी मोटरनं लाँच केली, पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही

  • 3 years ago
#SakalMedia #ZSEV #Car #MG #India #Delhi
एमजी मोटरनं लाँच केली, पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही
नवी दिल्ली : एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडियाने 'झेडएस ईव्ही' या आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक वेहिकल ईकोसिस्टम अनावरण केले आहे. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे. या लॉन्चद्वारे एमजी मोटर इंडियाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय.

------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended