हेल्दी रेसिपी : बाजरीचे उंडे

  • 3 years ago
#SakalMedia #HealthyFood #Health #Recipe #ShilpaParandekar
हेल्दी रेसिपी : बाजरीचे उंडे
साहित्य - बाजरी पीठ १ वाटी (साधारण ओलवून, सुकवून, भाजून, जाडसर दळलेले), बडीशेप पूड, मीठ
कृती -
१. सर्व साहित्य एकत्रित घेऊन भाकरीप्रमाणे गरम पाण्यात पीठ मळून घेणे.
२. हाताने उंडे बनवून मध्यभागी एक छिद्र बनवणे व चाळणीत ठेवून वाफवणे.
३. उंडे फोडून वरण/दूध/गुळवणी सोबत खाणे.
(हा पदार्थ तिखट-गोड अशा २-३ प्रकारांनी केला जातो व खाण्याच्याही २-३ पद्धती आहेत.)
(शिल्पा परांडेकर)

-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended