ससा पकडण्यासाठी त्याने गमावला जीव

  • 3 years ago
#SakalMedia #News #SakalNews #Youth #Daund #Forestdepartment #Rabbit #Maharashtra
ससा पकडण्यासाठी त्याने गमावला जीव
राहू (पुणे) : दौंड तालुक्यातील राहूनजीक टेंगलबेट परिसरात वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी गेलेल्या कातकरी समाजाच्या तरुणाचा गुहेत गुदमरून मृत्यू झाला. योगेश बबन जाधव (वय 25, सध्या रा. कोरेगाव भिवर, ता. दौंड, मूळ गाव साकोर ता. संगमनेर, जि. नगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended