साखळी खेचली अन् 'त्याने' पोलिसाचा जीव वाचवला | Ghatkopar Railway Station |GRP Person Save Jawan Life

  • 3 years ago
लोकलमध्ये तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला घाटकोपर रेल्वे स्थानकात ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवलं आणि एकाने तात्काळ लोकलमधील साखळी खेचली. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला लोकलबाहेर आणलं. तेव्हा स्टेशनवरील दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांना कोणताही विलंब न करता ह्रदय विकाराचा झटका आलेल्या कर्मचाऱ्याला उचलून घेतलं आणि तात्काळ रुग्णालयात भरती केलं. वेळेवर रुग्णालयात गेल्यामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला.

#Lokmat #GhatkoparRailwayStation #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended