काहीही झालं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन - मेधा कुलकर्णी

  • 3 years ago
#SakalMedia #MedhaKulkarni #Vidhansabha2019 #BJP #Maharashtra #KothrudVidhanSabhaconstituency #Kothrud
काहीही झालं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन - मेधा कुलकर्णी
पुणे : पक्षाला मजबूत केलं, माणसं जोडली, कुणी कितीही वावड्या उठवल्या आणि काहीही झालं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन, अशा शब्दांत उमेदवारी न मिळालेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपली भावना व्यक्त केली. कोथरुड येथे भाजपच्या मेळाव्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री आणि कोथरुड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, संजय काकडे उपस्थित होते.
#Maharashtra #Pune #Kothrud

--------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended