अमरावतीत नवनीत राणांचा रुद्रावतार | Navneet Rana visit civil hospital
  • 3 years ago
अमरावतीत नवनीत राणांचा रुद्रावतार
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच भडकल्या. लहान मुलांच्या वार्डात ही अवस्था असेल तर बाकीचे काय ? असा प्रश्न विचारत अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल त्यांनी सुनावले.


Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com
Recommended