Dhamaal Suttichi | IMD | Pune

  • 3 years ago
ढग, वारा, पावसाचा वेधशाळेत असा घेतात वेध
पुणे - वाऱ्याची दिशा व वेग, तापमान, आर्द्रता, ढग यांच्या अभ्यास वेधशाळेतले वैज्ञानिक, तज्ज्ञ अभ्यासक वेगवेगळ्या यंत्रांच्या सहाय्याने घेतात. पर्जन्यमापक वापरून पावसाचं प्रमाण व वातकुक्कुट यंत्राच्या माध्यमातून वारा कोणत्या दिशेने येऊन कोणत्या दिशेला जातो आहे, हे पाहणं आपल्याला मजेदार वाटू शकतं. पण वैज्ञानिकांचा मात्र त्याआधारे मोठ्ठा अभ्यास सुरू होतो, बरं का! (नीला शर्मा)

---------------------------------------------------------

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com