Dhamaal Suttichi | World Environment Day | Sir Parashurambhau College | Pune

  • 3 years ago
सर रामन यांच्या आठवणींना उजाळा
पुणे - प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन यांच्या हस्ते लावलेले कडुनिंबाचे झाड ही स. प. महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभाग उद्यानाची मोठीच श्रीमंती. श्रेया व प्रथमेश कवडे या छोट्यांनी बुधवारी (ता. 5) पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या उद्यानातील झाडावेलींची ओळख करून घेतली. (नीला शर्मा)


----------

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com