Animal Accident | Dog Accident At Solapur | जीव घुटमळतो लेकरापाशी

  • 3 years ago
सोलापुरातील पार्क चौकात अज्ञात वाहनाने कुत्र्याच्या पिल्लाला धडक दिली. या अपघातात पिल्ल्याचा जागीच मृत्यू झाल्यानंतर पिल्ल्याला भेटण्यासाठी आईचा जीव सातत्याने त्या ठिकाणी घुटमळत होता. वाहनांच्या रहदारीच्या अडथळ्यांवर मात करत या प्राण्याचे दाटून आलेले ममत्व माणसातील माणुसपणावर प्रश्न निर्माण करणारे आहे...नाही का?