GyanGanesh : रोज पस्तीस हजार पोळ्यांची 'चपाती एक्‍स्प्रेस'

  • 3 years ago
पुणे : पोळ्या लाटणं हे जिकरीचे काम... पण इथे रोज एक-दोन नव्हे तब्बल 35 हजार पोळ्या लाटल्या जातात..! वेळप्रसंगी हा आकडा 50 हजारांच्या घरातही गेला आहे. ही किमया साधली जाते "देशपांडे स्वयंपाक'घरात ! येथे महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते.

Recommended