Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
अनेक सुपरहिट सिनेमे देणारे अभिनेता-दिग्दर्शक महेश कोठारे लवकरच 'दुभंग' हा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्याचबरोबर आयडियाची कल्पना या सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ आणि सचिनबरोबर पहिल्यांदा एकत्रित काम केले आहे. याबद्दल महेश कोठारे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा...

Category

🗞
News

Recommended