Pune Mayor

  • 3 years ago
पुणे - महापालिका भवनाच्या आवारातून सायंकाळी बाहेर पडताना महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या अंगावर दहा ते बारा जणांनी काळी शाई टाकून पळ काढला. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महापौरांचा निषेध, अशा आशयाची भगव्या रंगाची पत्रके या वेळी त्यांनी फेकली.

Recommended