महाराष्ट्राची हास्य जत्रा 26th - 29th April Episode | Guarav More, Omkar B & Prasad K | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा भागात ओंकार आणि प्रसादचं धमाकेदार स्किट आहे. यामध्ये ओंकारची आई माहेरी गेलीये. आईचा फोन आल्यावर ओंकार हैवानाने तुटातूट केलीये म्हणाला. आता हा हैवान कोण ? पहा या स्किटमध्ये. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर.Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended