येऊ कशी तशी मी नांदायला 22nd April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marath

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मिस्टर राव यांच्यासोबाबत डील कॅन्सल झाल्यामुळे मालविका प्रचंड चिडलेली असते. ती शकूला आयुष्य उध्वस्त करीन म्हणते. ते ऐकून आई तिच्यावर चिडते आणि तिची चांगलीच कानउघाडणी करते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended