येऊ कशी तशी मी नांदायला 3rd July Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटूला बघायला आलेला मुलगाच लग्न करण्यासाठी तयार नसतो. पण तेव्हा ओम स्वीटूसोबत लग्न करण्याविषयी नलूशी बोलायचं ठरवतो. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended