महाराष्ट्राची हास्य जत्रा 22nd April Full Episode Highlights | Prasad K & Namrata | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रसाद खांडेकरच्या घरी बायको आणि आईला झालाय कोरोना. पण त्यांना सांभाळताना प्रसादच्या मात्र नाकीनऊ आले आहेत. बघूया काय घडलंय. असेच विनोदी स्किटसाठी नक्की बघा महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार सोम.-गुरु., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended