Gayatri Datar Shares a Posts to FIGHT Against COVID-19 | गायत्रीने मदतीसाठी घेतला पुढाकार

  • 3 years ago
अभिनेत्री गायत्री दातारने मदतीचा हात पुढे केलाय. कोविड संदर्भात कुणाला काही मदत हवी असेल तर मला मेसेज करा. मी सोशल मीडियावर पोस्ट करीन असं तिने म्हंटलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended