Tula Pahate Re | Zee Marathi | ईशा करणार दुसऱ्या मुलाशी लग्न? | Subodh Bhave, Gayatri Datar
  • 5 years ago
झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेत काम करणाऱ्या गायत्रीचे अर्थात ईशाचे आणि एका मुलाचे ह्या मालिकेच्या सेटवरील फोटोज सोशल मीडियावर वायरल झालेले पाहायला मिळत आहेत. कोण आहे ही नवीन व्यक्तिरेखा? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.
Recommended