Oxygen Tank Leaked at Nashik: नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती

  • 3 years ago
नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.झाकीर हुसेन रुग्णालयात १३० रुग्ण दाखल असून गळतीनंतर काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.