मोबईलची बॅटरी लाईफ वाढवायची आहे? मग हे पहाच

  • 3 years ago
नवीन मोबाइल फोन विकत घेताना आपण मोबाइलच्या विविध फिचर्सबरोबरच त्याच्या बॅटरीची क्षमता किती आहे, हे प्राधान्याने जाणून घेतो. अनेकदा नवीन मोबाइलची बॅटरी चांगल्या क्षमतेची असूनही तिची कामगिरी समाधानकारक दिसत नाही. मोबाइलच्या बॅटरीची योग्य काळजी घेतली आणि काही सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर या अडचणी येणार नाहीत. अशाच काही टिप्स पाहुयात या व्हिडीओ मधून.

Recommended