Pardeep Kharera's Romantic comment on Manasi Naik's Video | My Fruit Is You

  • 3 years ago
सोशल मीडियावर कलाकारांच्या फोटोंवर आणि व्हिडीओवर त्यांचे चाहते जसे कंमेंट करून दाद देतात त्याच प्रमाणे रियल life कपल पण एकमेकांसाठी कंमेंट करत असतात. नुकतीच अभिनेत्री मानसी नाईकने एक व्हिडीओ पोस्ट केलेला. ज्यावर तिच्या नवऱ्याने एक रोमँटिक कंमेंट केली होती. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended