Manasi Naik's Romantic Dance with Beau Pardeep Kharera | मानसी - परदीपचा डान्समधील रोमँटिक अंदाज

  • 3 years ago
अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. त्याचप्रमाणे नुकतंच तिने परदीप सोबतचा डान्स करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. बघूया त्या दोघांचा रोमँटिक अंदाज. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended