Sur Nava Dhyas Nava 4 - Aasha Udyachi 14th April Full Episode Highlights | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गायक अवधूत गुप्तेने त्यांना अभिवादन केलं आहे. त्याशिवाय इतर स्पर्धकांची गाणीसुद्धा मस्त झाली. बघूया या खास भागाची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended