Coronavirus In Nashik: बाजारपेठांमधील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी 5 रूपयांच्या पावतीवर तासभर खरेदीची मुभा

  • 3 years ago
नाशिक मध्ये बाजारात उसळणारी गर्दी पाहता आता प्रशासनाने बाजारपेठेत जाण्यासाठी 5 रूपयांची पावती फाडून तासाभरात खरेदी उरकण्याचे फर्मान काढले आहे. जाणून घ्या नियमाबद्दल अधिक सविस्तर.

Recommended