महाराष्ट्राची हास्य जत्रा 22nd - 25th March Episode | Samir Choughule Played Role as Charlie Chaplin

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये अभिनेता समीर चौगुलेने दिवंगत सुपरस्टार चार्ली चॅप्लिनची भूमिका साकारली. समीरने चार्ली चॅप्लिन यांना दिलेली अनोखी मानवंदना पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Recommended