अभिनयासोबतच सज्जनराव करतात 'हे' काम | Sajjan Rao's Real Life Story | Sundara Manamadhye Bharali

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील सज्जनराव म्हणजेच अभिनेता संदेश उपशाम खऱ्या आयुष्यात अभिनयाव्यतिरिक्त नोकरी देखील करतात. त्यांच्या या व्यवसायाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended