'डोनाल्ड डक'ला आवाज देणाऱ्या सोलापूरच्या अवलियाची गोष्ट | amir tadwalkar|Entertainment | actor |Interview | Solarpur |

  • 3 years ago
'डोनाल्ड डक'ला आवाज देणाऱ्या सोलापूरच्या अवलियाची गोष्ट
जत्रा, यंदा कर्तव्य आहे, उलाढाल यांसारख्या मालिका तर राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका अभिनेता अमीर तडवळकर यांनी चोखपणे पार पडल्या. सोलापूरच्या मातीतील अमीर यांचा आवाज डक टिल्सच्या कार्टून मालिकेतील डोनाल्ड डकच्या पात्रासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडला गेला. पाहा या हरहुन्नरी कलाकाराची मुलाखत..