Maharashtra's Best Dancer | कोरिओग्राफर आशिष पाटीलची स्पेशल लावणी | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राज बेस्ट डान्सर कार्यक्रमात कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी हजेरी लावत एक स्पेशल लावणी सादर केली. पाहूया या एपिसोडची खास झलक. पहायला विसरू नका 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', सोमवार.-मंगळवार., रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ajay Mishra

Recommended