Jai Jai Maharashtra Maza | शिवचं भन्नाट कोळीनृत्य | Sony Marathi
  • 4 years ago
सोनी मराठीवरील 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात यावेळी कोळी लोकसंस्कृती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सर्वांचा लाडका शिव ठाकरे या कार्यक्रमात कोळी नृत्य सादर करणार आहे . Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Sony Marathi #shivthakare #sonymarathi
Recommended