ISRO Launches Amazonia-1 & 18 Other Satellites: इस्रोचे मोठे यश; PM मोदींचा फोटो, ई-गीता आणि १९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
  • 3 years ago
इस्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोने या वर्षीची पहिली मोहीम यशस्वीरित्या सुरू केली. श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अॅमाझोनिया -1 आणि इतर १८ उपग्रह वाहून नेणाऱ्या PSLV-C51 यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. २०२१ मधील इस्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे.
Recommended