Sant Gadge Maharaj Jayanti: समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे थोर संत गाडगे महाराज यांची आज जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे अमूल्य विचार
  • 3 years ago
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे अमूल्य विचार
Recommended