3 years ago

Promise Day 2021 Wishes: \'प्रॉमिस डे\' निमित्त Messages, Greetings, Facebook & Whatsapp Status

LatestLY Marathi
LatestLY Marathi
व्हॅलेंटाईन सप्ताहाचा प्रत्येक दिवस खूप खास असतो. या आठवड्यातील पाचवा दिवस \'प्रॉमिस डे\' म्हणून साजरा केला जातो. प्रॉमिस डे\' निमित्त Messages, Greetings, Facebook & Whatsapp Status च्या माध्यमातून तुम्ही आपल्या जोडीदाराला खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. या शुभेच्छा आणि वचन ऐकून तुमचा जोडीदार नक्कीचं खूश होईल.

Browse more videos

Browse more videos