नैराश्य घालवण्याच्या पाच टिप्स

  • 3 years ago
जगात नैराश्य वाढत असून शारिरीक आणि मानसिक कामासाठी वेगेवगळा आहार असतो. परिपूर्ण जीवन जगण्यासासाठी योग्य प्रकारचं अन्न ग्रहण करणं फार गरजेचं आहे. निरोगी आरोग्यासाठी शरीर उत्साही, मन आनंदी, भावना प्रफुल्लित असल्या पाहिजेत, तरच परिपूर्ण असल्याची अनुभूती होईल. नैराश्य घालवण्याच्या पाच टिप्स सद्गुरु सांगत आहेत.

#Depression #MentalHealth #Psychology #Sadhguru

Recommended