ओमायक्रॉनच्या उप-प्रकार BA.5 ची नवीन लक्षणे आली समोर |Omicron |Symptoms
  • 2 years ago
करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातील BA.4 आणि BA.5 या उप-प्रकारांची प्रकरणे नुकतीच नोंदवली गेली आहेत. ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप-प्रकारांनी भारताचे दार ठोठावले आहे. दरम्यान, यूकेच्या एका एजन्सीला नवीन उप-प्रकारातून संसर्गाची नवीन लक्षणे आढळून आली आहेत. कोणती आहेत ती लक्षणे जाणून घेऊया या व्हिडीओमधून.

#Omicron #Symptoms #COVID19 #india #newvariant
Recommended