New Year Celebration in Mumbai: बोटीवर, इमारतीच्या गच्चीवर नव वर्षाच्या पार्ट्यांना परवानगी नाही

  • 3 years ago
देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या जात आहेत. तसेच नवं वर्षाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत तब्बल 35 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ऐवढेच नाही तर बोटीसह इमारतीच्या गच्चीवर ही पार्ट्यांना थर्टी फर्स्टच्या दिवशी पार्टी करण्यास परवानगी नसणार आहे.

Recommended